-- मराठी प्रेमाचे sms --
------फक्त तुमच्यासाठी -------
====♥♥♥maRathI LoVerS♥♥♥====
ओठांवर आलेले शब्द तसेच
सांडून
जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून
जातात....
तिला कळतच नाही……
जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून
जातात....
तिला कळतच नाही……
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
ह्दयीची हाक लागते…
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
शब्दातून दुःख व्यक्त करता आले
असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले
असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती….
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
फक्त त्याच्याच आठवणीत
झुरणारी,
तो आहे दूर कुठे तरी..
फक्त माझ्या येण्याचीच वाट
पाहणारी...
नाही मी तिचा , हे जाणून
नहि....
फक्त माझ्याचसाठी जगणारी.....
अन
दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं,
आजून हि पाळणारी…..
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
जगणं खूप सुंदर
आहे;
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका...
सगळं मनासारखं होत असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका.
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका...
सगळं मनासारखं होत असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका.
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
रेशमी बंध्नाना
पुन्हा एकदा विणावंस
वाटतंय
पुन्हा तुझ्या प्रेमात
पडावंस वाटतंय
पुन्हा एकदा विणावंस
वाटतंय
पुन्हा तुझ्या प्रेमात
पडावंस वाटतंय
====♥♥♥
MaRaThi SmS ♥♥♥====
संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त तसं पाहायला हवं,
प्रत्येक नात जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं,
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त ते
समजायला हवं,
प्रतेकान्कडून प्रेम आणि जिव्हाळा मिळतो,
फक्त निस्वार्थी असायला हवं.
====♥♥♥ MaRaThi SmS ♥♥♥====
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर..........
तु नक्किच आहेस....
पण.............
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे....... ♥
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
दुखणारं मन
दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे
यात फरक एवढाच,
की दुखणार्या मनाला आवर घालता येत नाही ,
आणि गुलाबाला तुझा काटा टोचतो हे सांगता येत
नाही...... ♥
दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे
यात फरक एवढाच,
की दुखणार्या मनाला आवर घालता येत नाही ,
आणि गुलाबाला तुझा काटा टोचतो हे सांगता येत
नाही...... ♥
====♥♥♥
MaRaThi SmS ♥♥♥====
धुंद पाऊस, बेधुंद गारा
अंगाला झोंबतो, मंद गार वारा,
दूर उभी का अशी जवळ ये जरा
बहरून जाईल मग आसमंत हा सारा.. ♥
अंगाला झोंबतो, मंद गार वारा,
दूर उभी का अशी जवळ ये जरा
बहरून जाईल मग आसमंत हा सारा.. ♥
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
तू जिवनातून वजा होताना
जरासे डोळे चोळून घेतले
गळणाऱ्या त्या ढगात
रीतसर हात पोळून घेतल.. ♥
जरासे डोळे चोळून घेतले
गळणाऱ्या त्या ढगात
रीतसर हात पोळून घेतल.. ♥
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
"शब्दांनाही पाहिलय
कधीतरी हट्टी होताना,
खूप काही बोलायचं असुन
अबोल-अबोल राहताना...
शब्दांनीच शिकवलय रडता-रडता
हसायला पडता-पडता
सावरायला...
शब्दांमुळेच कधी-कधी एखाद्याचा होतो
घात ,
शब्दांमुळे मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ...
शब्दांमुळे जुळतात मना-मनाच्या तारा,
शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा...
शब्दचं जपुन ठेवतात
त्या गोड आठवणी,
शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी.
...!!!"
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
आठवणीतल्या भावना
फुलवण्यात मजा आहे..
आयुष्याच्या कागदावर रंग भरण्यात मजा
आहे..
नाती जुळतात नकळत
मैत्रीची
आम्हाला ती जपण्यात मजा
आहे..
कुठे तरी भेटतात
स्वप्ने उद्याची त्या स्वप्नामध्ये जगण्यात मजा
आहे.!
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
जन्माला आला आहेस थोडं
जगून बघ,
जीवनात दुःख खुप
आहेत जरा सोसून
बघ,
चिमुठभर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे पहाड
चढून बघ,
डाव माडंण सोपं
असतं थोडं खेळुण
बघ,
जगणं कठिण मरणं
सोपं दोन्हीतल्या वेदना
झेलून बघ,
जीवन मरण एक
कोडं असतं जाता
जाता एवढं सोडवून
बघ....
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
तु दिसतोस गोड
म्हणून तुझ्या मैत्रीस नाही
तोड
वागतोस सुंदर, बोलतोस
छान
अशा वागण्यामुळे आमच्या
ह्रदयात केलेस एक वेगळे
स्थान
प्रत्येकाच्या
मनावर मिळवलास जय
म्हणुन तुझे नाव
आहे ******* (fill **** with
your friends name)
मित्र आहेस तु
माझा सच्चा
तुला वाढदिवसाच्या माझ्या
हार्दिक शुभेच्छा :-)
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====
हद्याच्या रम्य मंदिरात
प्रेमाच्या सुंदर वेलीवर
सदैव चिंतन करणारे
पहिले फुल म्हणजे
तुझी नि माझी मैञी...
प्रेमाच्या सुंदर वेलीवर
सदैव चिंतन करणारे
पहिले फुल म्हणजे
तुझी नि माझी मैञी...
====♥♥♥PanKaJ♥JagTaP♥♥♥====